Report of relief work carried out from Sept 2014 - Dec 2014: Summary Report (PDF, 1.8 mb)

In the first stage of relief Aseem's volunteers and many other individuals and volunteers from organizations visited Kashmir
to help the flood victims and to assess the situation continuously.
In its first stage the volunteers have delivered basic aids including medicines, clean drinking water, solar lanterns etc.
After doing a firsthand assessment with the help of Aseem's local volunteers in Kashmir
the nature of help in the 2nd stage is being decided. In the second stage Aseem adopted 2 villages to get back on their feet.

If you wish to help Aseem in any way, please do conatct us at info@aseemfoundation.org or talk to any of our volunteers.


जम्मू काश्मीर मधील पूरपरिस्थितीसाठीच्या मदतकार्यासाठी असीमच्या कार्यकर्त्यांचा पहिला गट १९ सप्टे. ला श्रीनगर ला पोहोचला.
या भागांमध्ये पुराच्या तडाख्यात सापडलेल्या बांधवांसाठी प्राथमिकतेने कशाची गरज आहे या संदर्भात तेथील काही जणांशी बोलणे झाले.
मदतीच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिकतेने काही औषधे, पिण्याचे पाणी आणि सौर दिवे पोहोचवले गेले.
समथन गावात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. गेल्या काही दिवसात असीमतर्फे अनेक स्वयंसेवक प्रत्यक्ष मदतीसाठी काश्मीर खोऱ्यात जात आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मदतकार्य दक्षिण काश्मीरमधील दत्तक घेतलेल्या २ गावांमध्ये सुरु केले. अत्तापार्यांच्या कामाचा आढावा वर दिलेल्या इंग्रजी अहवालात नमूद केलं आहे.

असीमच्या या मदतकार्यात आपल्याला काही आर्थिक/वस्तुरूप मदत करावयाची असल्यास असीमच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावा अथवा info@aseemfoundation.org वर कळवावे


Aseem's Action Plan for Kashmir Flood Situation:


Details for donations:
Write cheques towards Aseem Foundation
for a/c with Bank of Baroda
Branch: Sadashiv Peth, Pune
A/C No.: 04500100022730
IFSC Code: BARB0SADASH

Note: In IFSC code, it is zero and not O.
Aseem now has 80G approval.


Shipping first stage relief (17-18 Sept)


Socialize with us!